500+ Birthday Shayari Wishes in Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा – दरवर्षी येणार्‍या प्रत्येकाचा वाढदिवस हा खास दिवस आहे, जो त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तर मित्रांनो, तुम्हाला मम्मी, पापा, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, चुलत भाऊ, बहीण इत्यादी आणि तिचा वाढदिवस आहे का? तुम्हाला जर मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावयाच्या असतील तर तुम्ही इथूनच योग्य ठिकाणी आहात Happy Birthday Wishes in Marathi Font, Birthday Wishes in Marathi for Girlfriend, वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, Birthday Wishes in Marathi for Wife, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी वर सामायिक करुन ज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता !


Happy Birthday Wishes in Marathi


🍔 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔


🍔 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔


🍔 जल्लोष आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा,
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔


Happy Birthday Wishes in Marathi Language Text

आता आपण करू Happy Birthday Wishes in Marathi For True Love, Birthday Shayari in Marathi For Girlfriends, Happy Birthday Wishes in Hindi For Girfriends वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Whatsapp, मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Birthday Love Shayari in Hindi For Girlfriend तुम्हालाही सादर करण्यासाठी जात आहे Happy Birthday Wishes in Marathi for Brother, Friendship Shayari in Hindi For Best Friends वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा, Happy Birthday Shayari Hindi 140 Words, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी वर सामायिक करुन ज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता !


⚛️ वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! 💮

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!


🔥 तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🆕


वाढदिवसाच्या शुभेच्छा



🍔 व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा…! 💟


🔥 दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔


💮 नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…! 🍔


Tapori Birthday Wish in Marathi Font



💮 वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ❤


❤ कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…! 🍔


💮 दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…! 🍔


मराठी बर्थडे शुभेच्छा भाऊ



❤ नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा….! 💟


🍔 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! ❤


वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा



🔥 दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🍔


❤ माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा…!  🍔


Funny Birthday Wishes in Marathi



🔥 आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…! ❤


🍔 दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ❤


🔥 माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..❤
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा…! 🍔


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status



😜 दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…! ❤


💮 प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..❤ अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…! 🍔


❤ दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता…! 💮


Birthday Wishes in Marathi for Girlfriend



🍔 तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🔥


❤ नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…! 🍔


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी



🔥 आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास 

।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा…! ❤


🍔 #सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…! 🔥


❤ ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव, हीच शुभेच्छा…! 🍔


Happy Birthday Wishes in Marathi For Mom



❤ माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा….! 🍔


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश



🔥 वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…! 🍔


🔥 कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…! 🍔


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश



💮💮 तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 💗💗


🍔 #आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही_वाघासारख्या #भावाला_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा…! 🍔


Birthday Wishes in Marathi for Sister



🔥 झेप अशी घ्या कीपाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हा वइतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! 🍔


💗 आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो…! 🍔


वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र



🍔 कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…! 🔥


🍔 आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…!💮💮


🍔 Action Heरo 🔥 तसंच मनानं दिलदार
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
#Cool_Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे …
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy 🔥
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे…..
तरुणांचे सुपरस्टार,
⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
#तुला_वाढदिवसाच्या_शिव_शुभेच्छा…! 🍔


Happy Birthday Shayari in Marathi For Girlfriend



🔥 जल्लोष आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ❤


🍔 आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…! 🍔


Birthday Wiahes in Marathi For Papa Jii



🔥 आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, 🍔 कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💖


🔥 कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💖


वाढदिवसाच्या कचकाटून शुभेच्छा



🍔 तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…! ❤


🍔 तुम्हाला माहित आहे का, तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे …. शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया, वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा…! 🍔


🔥 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, 🍔
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…❤
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! 🍔


Birthday Wishes in Marathi For Big Brother



🍔 आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…!💮💮


🍔 आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! 💖


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



❤ कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…! 🍔


🔥 दिवस आहे आज खास,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास….
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….! 🔥


🍔 तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 💖


You May Also Like:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.